आल्याची शेती करून शेतकरी झाला मालामाल; अवघ्या 30 गुंठ्यांतून 280 क्विंटलचं घेतलं उत्पन्न, साडेचार लाखांचा मिळाला निव्वळ नफा
2025-09-08 141 Dailymotion
कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथील शेतकरी मनोज गोणटे यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत 30 गुंठ्यांत आल्याची लागवड (Ginger Farming) करून तब्बल 280 क्विंटल उत्पादन घेतलं आहे.